देणगी / उपक्रम
सढळ हस्ते देणगी द्या
रामाचा शिधा
दरवर्षी गुढीपाडवा ते श्रीराम नवमी या ९ दिवसांच्या उत्सव काळात भक्त आपल्या घरातून तांदूळ, रवा, पोहे, गूळ, साखर, तेल, डाळी, तूप, खोबरे, कांदे, बटाटे अशा ‘रामाचा शिधा’ श्रद्धेने आणतात. हा शिधा रामदरबारात दाखवला जातो आणि रजिस्टरमध्ये नोंद केला जातो. ‘रामाचा शिधा’ इतक्या प्रमाणात येतो की त्यातून महाप्रसाद, सहाप्रसाद आणि अल्पोपहार बनवले जातात.
श्रीरामाचा महाप्रसाद
प्रत्येक बुधवार दुपारी १२ वा. सर्व उपस्थित भक्तांसाठी व्हेज पुलाव व पायनापल शिरा वाटप केले जाते. Birthday / स्मृतिदिन किंवा विशेष प्रसंगांसाठी ऑनलाईन बुकिंग उपलब्ध. दर बुधवार महाप्रसाद रु. ५१००/-
साप्ताहिक अभिषेक - विविध देवतांसाठी
ऑनलाइन बुकिंग उपलब्ध. प्रति अभिषेक फी रु. १५१/-
सोमवार
भगवान शंकरमंगळवार
श्री गणेशबुधवार
प्रभू श्रीरामचंद्रगुरुवार
श्री देव दत्तगुरुशुक्रवार
श्री देवी तुळजाभवानीशनिवार
श्री देव हनुमानरविवार
श्री देव विठ्ठल राही रखुमाईप्रभू श्रीरामाचे चरणी आपली सेवा रुजू करा
देणगी करा